आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात, हे पाच संकेत

 


   नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात, हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे कोणते संकेत। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते। कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते, तर कधी तीच कोणासाठी तर वाईट असते। आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल। वेळेवर कोणाचेही बंधन नसते। कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली, तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते। तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल। मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही। काय परिस्थिती होती आणि, आज यांच्यावर कशी वेळ आली आहे। अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील। जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुणपण पण हे मजेत जाते। तर ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल, ज्या वस्तू कडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल, तर त्यांचा उतारकाळ हा कष्टात जातो। यास काही अपवाद देखील असतात पण ते फार कमीच। आणि मित्रांनो या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले, किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुखाचा नाश होणार आहे। कधी कधी आपण सकाळी उठलं की आपल्याला खूप छान वाटते। आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते की आपले तोंड, आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक व एक प्रकारचे लाली पसरलेली दिसते। मित्रांनो या गोष्टीचे संकेत आहेत की तुमचे चांगली वेळ आता सुरू होणार आहे। तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल। काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत, परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात। जर एखाद्या स्त्रीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ते चांगल्या वेळेचे निशाणी आहे। आणि जर एखादा माकडाने अचानक आंबा खाऊन त्याचे कोय जर आपल्या घरात टाकली, तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो। मित्रांनो सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात एखाद्या लहान बालक तुम्हाला खळखळून हसताना दिसले, तर हेसुद्धा भगवांता द्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे। जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल, किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे। तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल। आपल्याला सफलता मिळेल। हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत। आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडताना, आपल्याला एखादी महिला हंडा घेऊन पाणी भरतांना तसेच, एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जाताना दिसले तर, आजचा दिवस आपलाच आहे। त्या दिवशी आपण जे काही काम करत या कार्यामध्ये आपल्याला, हमखास यश प्राप्त होणार आहे। असे सूचित करते। हे होते काही महत्त्वाचे संकेत जे आपली चांगली वेळ येण्याची, सूचित करतात जर तुमच्या सोबत हि असे काही घडले असेल तर तर समजा की तुमची चांगली वेळ येणार आहे। आपल्या घरावर वाईट वेळ येण्यापूर्वी पाल आपल्याला देते हे तीन संकेत वेळीच व्हा सावधान नाहीतर। मित्रांनो, आपल्या आजूबाजूला चित्र विचित्र घटना घडीत असतात। या घटना मधून आपणाला असे काही बरे वाईट घटना आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत याचा संकेत असतो। पण याकडे आपण दुर्लक्ष करत असतो। मित्रानो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी पहायला मिळतात। असेच काही प्राणी पक्षी आपणाला जीवनात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात। बऱ्याच वेळा आपल्याला वाईट वेळ येण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात। हे संकेत काही वेळा पक्षी, सरपटणारे प्राणी, कुत्रा यांच्यापासून मिळत असतात। हे संकेत वेळीच ओळखून त्यापासून आपण कसे सावध होऊ शकतो, याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत। मित्रांनो आज आपण पाली मुळे मिळणारे वाईट संकेत कोणते असतात ते पाहणार आहोत। पाल हा असा प्राणी आहे। ज्याच्या हालचालींमुळे काही बरे वाईट संकेत मिळू शकतात। आपल्या भविष्यात संकट किंवा, काही अडचणी येणार असेल तर आपण सावध राहू शकतो। त्यामुळे मित्रांनो थोडं सावध राहून आपल्याला काळजी घेता येते। आपल्या घरी सर्वकाही नीट सुरू असताना अचानक काही गोष्टी बदलू लागतात। त्यामुळे आपल्याला शंका येते की, घरी काय तरी होणार आहे। आपल्या घरी जी पाल असते ती असे काही संकेत देते जे आपल्याला समजून घेतले पाहिजेत। ज्यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटावर आपण उपाय काढू शकतो। मित्रांनो काही शास्त्रात पालीच्या संकेतांचे उल्लेख आहेत। त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल लागू शकते जसे की एखादा किंवा एखादी अडचण समस्या येऊ शकतात। ज्यासाठी आपण तो संकेत समजून घेऊन त्यानुसार सतर्क राहु शकतो। मित्रांनो पाली कडून मिळणारा पहिला संकेत म्हणजे तुम्ही एखादं महत्वाचे काम आटोपून घरी परत येता, तेंव्हा तुम्ही घरात आल्याबरोबर जर मुख्य दरवाजात पालीचे दर्शन झाले तर तुम्हाला चिंतेची बाब ठरेल। हा संकेत म्हणजे तुम्ही केलेल्या कामात खूप अडथळे येणार असून संकटांची मालिका सुरू होते। अशा वेळी काय करायचे सुचत नाही आणि, सर्वकाही मनाविरुद्ध घडत असते। पण हा संकेत समजून घेऊन शक्य तितके नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो। शेवटी जे नशिबात आहे तेच होईल। मित्रांनो दुसरा सर्वात मोठा संकेत म्हणजे जर तुम्ही नवीन वास्तू खरेदी केली असेल, व त्यामध्ये राहायला येत असल्यास किंवा नवीन वास्तू बांधून प्रवेश करत असाल। तेव्हा जर तुमच्या घरी एखादी मृत पाल आढळली तर, समजून जा की काहीतरी अशुभ, विपरीत लवकरच घडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही होम हवन, पूजा पाट लवकर करून घेऊ शकता। मित्रांनो त्यामुळे तुमचं आलेलं संकट दूर होईल, व त्यातून तुमची सुटका होईल। यावरचा हा उपाय त्वरित करून घेतल्यास नक्कीच संकट टळू शकते किमान त्रास तरी कमी होऊ शकतो। मित्रांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पाल जर सतत आवाज करत असेल, तिचा आवाज सतत कानी पडत असेल तर समजून जा की नजीकच्या काळात तुमच्या कामात, व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। हे बदल सकारात्मक नसून नकारात्मक असतात ज्यामुळे केवळ हानी पोहचते। अशावेळी हे संकेत लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनात काळजी घेतली पाहिजे। आपण नेहमीच सावध राहिलं पाहिजे। जेणेकरून मनात भीती न बाळगता अवेळी येणाऱ्या संकटावर आपल्याला मात करण्याची ताकद मिळेल। मित्रांनो जर आपल्या घरी काळी जादू वावरत असेल, काळ्या छायेचा प्रभाव असेल तर त्यामुळे देखील पाल जास्त आवाज करते। कारण त्या काळ्या छायेचा जास्त प्रभाव पालीवर पडत असतो त्यामुळे त्या मृत होतात। अशा प्रकारे सतर्कता दर्शविली जाणारी पाल आपल्याला नजीकच्या काळात येणाऱ्या संकटाची, सूचना देत असते त्यासाठी आपण विचार करून वागलं पाहिजे। मित्रांनो तसेच आपलं नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे। त्यासाठी पूजा पाठ नित्यपणे करावा। देवध्यान, वास्तूपूजन पुराण श्रवण करावे। पालींवर बारकाईने लक्ष ठेऊन या संकेताची चाहूल लागल्यास वेळीच सावध व्हावे। मित्रांनो आपल्याला मिळालेले संकेत समजून घेऊन त्यानुसार हवे, ते बदल करावेत जसे की घेतलेले निर्णय, ठरवलेल्या गोष्टी साधारणपणे बदलाव्यात ज्यामुळे हे संकट दूर होईल किंवा त्याचा प्रभाव मर्यादित राहील। वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे, याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती। आणि कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप उस्ताही वाटते। आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते। हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरु होत आहे। तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल, आणि जर सकाळी सकाळी परिवारातील एखादा व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो, तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरवात झाली आहे। मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे। याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.  तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  

Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।