Posts

Showing posts from January, 2024

पूजा करताना डोळ्यात पाणी का येते, जांभई, झोप आणि आळस का येतो?

Image
नमस्कार मित्रांनो, मराठी club channel वरती तुमचे स्वागत आहे.  पूजा करताना डोळ्यात पाणी का येते, जांभई, झोप आणि आळस का येतो? काय असतात देव देवतांचे संकेत, तर मित्रांनो हे video शांत पने  आणि लास्ट पर्यंत एकदा नक्की बघा. आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण नक्की लिहा.  मित्रांनो आपण जेव्हा मनोगत आपल्या देवाची आपल्या भगवंताची पूजा करत असतो, तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येणे किंवा आपल्याला झोप येणे, जांभई येणे, आळस येणे, अशा गोष्टी सातत्याने आपल्या बाबतीत घडत असतात.  आपण भक्ती तर मनोभावे श्रद्धेने करतो, मग हे असे का होते याचा प्रश्न आपणाला नेहमी पडतो.  ज्याचे उत्तर आपणाला आपण कितीही भक्ती मार्गात असलो, तरी ते आपल्या लक्षात येत नाही.  तर मित्रांनो आज आपण याच गोष्टी आपल्या का घडतात हे जाणून घेणार आहोत.  मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करता,  तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी का येते हे आता आपण पाहू.  जेव्हा आपण मनोभावे किंवा श्रद्धेने आपण पूजा नामस्मरण करत असतो, तेव्हा आपले मन एकाग्र झालेले असते.  आणि आपण भक्तीत रमलेलो असतो.  त्यामुळे आपण सर्व आ...