आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात, हे पाच संकेत
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात, हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे कोणते संकेत। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते। कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते, तर कधी तीच कोणासाठी तर वाईट असते। आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल। वेळेवर कोणाचेही बंधन नसते। कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली, तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते। तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल। मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचेही काही चालत नाही। काय परिस्थिती होती आणि, आज यांच्यावर कशी वेळ आली आहे। अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील। जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुणपण पण हे मजेत जाते। तर ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल, ज्या वस्तू कडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल, तर त्यांचा उतारकाळ हा कष्टात जातो। यास काही अपवाद देखील असतात पण ते फार कमीच। ...