भिकाऱ्यालाही श्रीमंत बनवतो, सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील।
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. भिकाऱ्यालाही श्रीमंत बनवतो, सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थांचा हा अद्भुत मंत्र जाणून घ्या नक्कीच। नमस्कार मित्रांनो, समर्थांचे असंख्य भक्त आहेत। ते श्री स्वामी समर्थांची नित्त सेवा करतात, आणि स्वामी समर्थाच्या मंत्राचा जप करतात। श्री स्वामी समर्थाची अनेक मंत्र आहेत, आणि प्रत्येक मंत्राचा महिमा वेगवेगळा आहे। प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत ते अनन्य आणि साधारण आहे। आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या एका अशा मंत्राबद्दल माहिती सांगणार आहोत की, ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावाला ही उरणार नाही। श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी, आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा। तर घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहत, घरामध्ये सुखशांती नांदू लागते, घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील। घरात अशांती असेल तर ते दूर होतं। मित्रांनो सोबतच जीवनात जर धन प्रतीचे योग नसेल, पैसे येत नसतील, अत्यंत गरिबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते। खंर तर या मंत्राचा जप मानसिक आ रोग्य चांगले ठेवतो। मानसिक ताण तणाव दूर करतो, आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो। आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो। मित्रांनो प्रत्येकक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो जेव्हा स्वामी अशा प्रकारे आपल्याला आश्वस्त करतात तेव्हा, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणं अगदी सहाजिक आहे, आणि या आत्म बळाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरिता पार पडतो, त्या कामात यश मिळते। मित्रांनो आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल सांगणार आहोत। मित्रांनो आपापल्या वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी, फक्त एकदा मंत्राचा जप आपल्या संपूर्ण कुटुंबासहित नक्की करा। श्री स्वामी समर्थाचा फोटो, मूर्ती ही आपण समोर ठेवावी, पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा, संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा। जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती प्रजोळीत करावी, एक दिवा लावा सोबतच एक तांब्याभर किंवा, एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावं, आणि त्यानंतर फक्त एकवेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा। मित्रांनो फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महा मंत्राची एक सौ आठ वेळा म्हणजे एक माळा जप या महा मंत्राचा जप अवश्य करा। श्री स्वामी समर्थ एक सौ आठ वेळा आपण मनोभावे म्हणा। त्यानंतर या अगरबत्तीतून जी काही राख किंवा भस्म खाली पडली असेल, ते आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावा। आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं, हे पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडं थोडं द्यायचं आहे आणि ते पियाच आहे। मित्रांनो जर दररोज नित्त नियमाने जर आपण अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला। तर घरामध्ये अदभूत बदल झालाच तुम्हाला नक्की दिसून येईल। मित्रांनो श्री स्वामी समर्थाचे भक्त दावा करतात की घरामध्ये अदभूत ताकद आहे, आणि या मंत्राचा जप जेव्हा अशाप्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो। तेव्हा मित्रांनो या मंत्राची ताकत त्या पाण्यामध्ये उतरते, आणि त्या अगरबत्तीतून जे भस्म बाहेर पडत ते भस्म हे प्रभाळीत होऊन जातं, आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो तेव्हा मित्रांनो प्रचंड स्वामी बळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, अशाच वेगवेगळ्या पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा। टीप, वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे। याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये, ही विनंती। फक्त पाय जमिनीवर ठेवा असे श्री स्वामी समर्थ महाराज लोकांना सांगतात नमस्कार मित्रांनो, आपल्याला जर थोडेसे यश मिळाले तर आपण हुरळून जातो। जे आपल्यापेक्षा मागे आहेत त्यांना कमी समजतो, त्यांची चेष्टा करतो, थोड्याश्या यशाने आपण हवेत उडायला लागतो। प्रगती खूप करावी, यशाची उंच शिखरे गाठवित, आभाळाला स्पर्श करावा परंतु आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवावेत। आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळाले तरीही आपली पूर्वस्थिती विसरू नये। आपण जमिनीपासूनच वर आलेलो आहोत याचे नेहमी भान ठेवावे। कुणाची बरी वाईट, आर्थिक स्थिती, रंगरूप, शारीरिक रंग अथवा राहणीमानाची, खाण्यापिण्याची किंवा त्यांच्या गरिबीची मुलाबाळांची अथवा ते वापरत असलेल्या साध्यासुध्या कपड्यांचे चुकूनही चेष्टा करू नये। प्रत्येकजण आपल्या आपल्या पूर्वजन्माच्या पाप पुण्याच्या प्रारब्धानुसार बरे वाईट जीवन जगत असतो। आपल्याहून हुशार, दिसायला देखणे, बुद्धिमान, श्रीमंत, नीतिमान, कर्तव्यतत्पर तसेच सुख समृद्धीत लोळत असलेले अनेकजण असू शकतात। त्याच्या उलट अनेक प्रकारे दुखी जीवन हे अनेकांच्या वाट्याला आलेले असते। पूर्व कर्मानुसार ते आपले जीवन जगत असतात। अंधारा मागून दिवस व दिवसानंतर रात्र हा निसर्गाचा नियम आहे। त्याचे उल्लंघन करू नका। कर्मगती देवादिकांना सहज कुणालाही चुकलेली नाही। एखाद्या खेळात अथवा कलेत, संगीतात प्राविण्य मिळाले एखादा पुरस्कार अथवा सर्टिफिकेट मिळाले लोकात वाह वाह सुरू झाली, नोकरीत योग्यता नसताना वरची पोस्ट मिळाली की, अनेक जण हवेत तरंगू लागतात। आज जे गर्व करतात, उन्मत्तपणाने अथवा गुर्मीने वागतात, कृतज्ञतेची जाण ठेवत नाहीत त्यांनी आपल्या पुढे काय होणार आहे याचा अंदाज घ्यावा। पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाडीने फिरत असाल, पण तुमच्या पडत्या काळात साथ दिलेल्या सायकलला विसरू नका। नोकरीवर जातेवेळी पाया पडून आशिर्वाद घेतलेल्या व्यक्तींचा मान ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने सर्व प्रकारे उत्तुंग शिखरावर जाल पण त्यांचा अपमान झाल्यास त्यांच्या शापाने रसातळाला जाईल हे कायम लक्षात ठेवा। एखादी मुंगी चावली तर कळा येतात। पण त्या मुंगीचे नांगी आपण पकडू शकत नाही त्यामुळे कुणालाही कमी लेखू नका। प्रत्येक जण आपापल्या परीने श्रेष्ठ असतो पण सर्वज्ञही नसतो हे विसरु नका। मुले आपल्या नोकरीवर असलेले आई बाबा इतरांना कस्पटासमान लेखतात। तुमच्या मुलांचे अजुन कशात काही नाही मुले काय करतात असे ते टोचून विचारतात। पण आपले हायफाय मुले अथवा मुली बाहेर काय गुण उधळतात हे सांगत नाहीत। पुढील जन्मात त्याचे फळ त्यांना भोगावे लागते। मुले हुशार असूनही आर्थिक दुर्बलतेमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत हे ते विसरतात। पूर्वीच्या काळातील मोठमोठे संस्थाने, जमीनदार, राजे राजवाडे यांच्यापुढील पिढीची आजची स्थिती कशी आहे ते पहा. कलयुगात जे कराल ते याच जन्मात भोगाल, पापे वाढतील म्हणजे चांगले कराल त्याचे फळही त्वरित मिळेल। असा महाभारत कालीन श्री कृष्णांनी सांगितलेले आहे।, वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.
.

Comments
Post a Comment