श्री कृष्ण सांगतात सकाळी सकाळी या तीन वस्तू पाहिल्याने गरिबी दूर पळते।

 


नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे.  मित्रांनो, श्री कृष्ण सांगतात सकाळी सकाळी या तीन वस्तू पाहिल्याने गरिबी दूर पळते। प्रत्येक दिवसाची सकाळ ही नव्याने उजाड असते, नवीन प्रेरणा देण्याची शक्ती त्यात असते। सकाळचे वातावरण चांगले असले की संपूर्ण दिवस चांगला जातो, मात्र सकाळी वातावरण बिघडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण दिवसांवर होतो। यासाठी सकाळची प्रसन्नता टिकून राहण्यासाठी काही नियमाचे पालन करणे आवश्यक असते। सकाळी चिंतन मुक्त आणि प्रसन्न मनाने जागे व्हा, त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाईल। सकाळी उठल्यावर आपण लगेच कामाला लागतो, पण काही कामे असतात, ते काम कधीही करू नये। जर सकाळी ही कामे केली तर तुमची कामे रखडून जातील, आणि ती पूर्ण होणार नाहीत तसेच काही लोकांना माहीत नसते ती कामे कोणते आहेत। ते आपण आता जाणणार आहोत, काही लोकांना सकाळी उठून आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय असते। अनेक जणांच्या बेडरूम मध्ये समोर आरसा असल्यामुळे, लगेच चेहरा पाहिला जातो पण असे कधीही करू नका, असे केल्याने तुमचे कामे करणे कठीण जाईल। चेहरा पहिला आरशात बघणे टाळा, तुमच्या पलंग समोर आरसा असेल तर, त्याला पडद्याने झाकून द्या म्हणजे उठल्यावर तुम्हाला लगेच चेहरा दिसणार नाही। शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की, सकाळी उठून तुम्ही पहिल्यांदा काय पाहतात हे महत्त्वाचे आहे, आणि म्हणून सकाळी उठून कोणाचा चेहरा पाहण्याच्या अगोदर तुमच्या तळव्या हाताचे दर्शन घ्या, असे करणे शुभ मानले जाते। सकाळचे गायत्री मंत्र संगीत ऐकणे हे शुभ मानले गेले आहेत। याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचा दिवस चांगला जातो। तुमच्या बेडरूम मध्ये मोरपंख किंवा, निसर्गाचे सुंदर चित्र लावा जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील। तसेच तीन कामे असे आहेत की ते सकाळी उठल्याबरोबर कधीही करू नये। काही लोकांना सकाळी उठून लगेच पेपर घेण्याची सवय असते, असे कधीही करू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते। पेपर मध्ये जास्त करून नकारात्मक बातमी असतात, म्हणून हे करणे नेहमी टाळावे जर तुम्हाला पेपर वाचायचा असेल तर, त्यामधली ठराविक पुरवणी तुम्ही पाहू शकतात बाकी चा पेपर तुम्ही दुपारी सर्विसतर वाचू शकतात। सकाळी उठून कोणत्याही हिंसक श्वापदाचे चित्र पाहू नका, त्याने तुमचा दिवस खराब जाईल किंवा क्लॅश होण्याची शक्यता राहील। जर असेच चित्र तुमच्या घरी असेल तर त्यांना रात्री झाकून ठेवा, चांगले चित्र असेल तर ते नक्की पहा। काही लोकांना बेड टी पिण्याची सवय असते, ब्रश न करता पण असे करू नका असे केल्याने राहू, आणि केतूचा प्रभाव वाढून तुमच्यावर वाईट परिणाम होतो। तसेच चहा पिण्याच्या आधी ब्रश नक्की करा, जर ब्रश करणे शक्य नसेल तर चूळ नक्की अवश्य भरा। ब्रश न करता कोणतीही कामे करू नका। मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो। गरुड पुराण भाग पाच एकदा नक्की ऐका, मित्रांनो आत्मा सोळा नगरांपैकी शेवटचा बहुभिती नगरात पोहोचतो। जिथे तेरह प्रतीहार आहेत जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, आणि त्यांना श्रावण म्हणतात, जे प्राणी मंत्राच्या शुभ अशुभ क्रमांक लक्ष ठेवत असतात। श्रवण देव चित्रगुपत आणि यम राजांना मानव जे काही बोलतो आणि करतो, ते सर्व तो त्यांना सांगतो ते दुरून सर्व काही ऐकू, आणि पाहू शकतात। स्वर्ग पृथ्वी आणि पातळात भ्रमण करणारे, असे आठ श्रवण देव आहेत त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत त्यांची शक्ती, ही त्यांच्या पती सारखीच असते ते मृत्यू लोकांच्या अधिकाऱ्यांच्या स्वरूपात आहेत जो पूजा उपवास, आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो। प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली, आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो। त्यावेळी माझ्या नाभीवर वसलेल्या ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तापसचार्य केले, विश्वासाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोक व्यवहार पूर्णपणे ज्ञात असेल। अशा स्थिती सर्व देवतांच्या स्तुतीने प्रहार जे प्रेरित झाले, आणि त्यांची अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवण देवांना जन्म दिला, या संसारात जो कोणीही जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो। ते सर्व हे श्रवण देव ब्रह्मदेवाच्या कानावर पोहोचतात त्यांना दुरून ऐकण्याचा, आणि दुरून पाहण्याचं विषय ज्ञान प्राप्त आहे। ते सर्व ऐकतात म्हणून त्यांना श्रवण म्हणतात, आकाशात राहून ते त्या प्राण्यांकडे पाहत राहतात। आणि जेव्हा तो प्राणी यमराजच्या समोर येतो, तेव्हा त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा पाप पुण्याचा, तपशील चित्रगुप्त द्वारा श्रवण देवतांना विचारला जातो त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्यांच्या कर्माचा लेखाजोखा धर्मराजांसमोर देत असतात, आणि सांगतो की या प्राण्याने धर्म अर्थ काम आणि मोक्षयात तीन क्षेत्रात काम कोणते काम केले आहे। हे राज गरुड या संसारात मार्ग आहेत धर्मअर्थ कामानिमोक्ष जे, चांगल्या स्वभावाचे प्राणी आहेत, ते धर्माच्या मार्गावर चालतात जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात। ते विमानाने पर लोकात जातात का म्हणजे, जे पिढी त्यांना मदत करतात, आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्रू वावर बसून असतात। जे जीव मोक्षाची इच्छा करतात, आणि भगवा भागवत प्रेमी आहे ते हंसाच्या विमानात पर लोकात जातात याची धर्म न मानणारा जो पापे आहे, तो काटे आणि दगडाने भरलेल्या रस्त्याने पायीच अस्तित्व वनात जातो। हे पृथ्वीराज या मानवी जगात जो कोणी माझ्यासह, या श्रवण देवताची पूजा करतो मी त्याला ते देतो जे देवांनाही दुर्लक्ष आहे अकरा ब्राह्मण, आणि बारह वा विवाहित ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तीपूर्वक पूजा करावी। अशा मनुष्याला सर्व देव त्यांच्या कृपाने सुख प्राप्त होते, या उपासने नेहमी आणि चित्रगुप्त सह धर्मराज ही प्रसन्न होतो। आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णू लोकांची प्राप्ती होते। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  


Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।